॥शंभो शंकरा करूणाकरा जग जागवा शंभो॥
शंभो शंकरा करूणाकरा जग जागवा
शंभो
सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो
हे भवतारक दुःख निवारी शंभो
शंभो
अंधार हा लोपवा, ध्यावा प्रकाश नवा
चराचर उझळाया चैतन्याची ज्योति तेजवा
हे शिवा……..शंभो….
संभारजीली अंगणे पान्हावली गोधने
आसावला आसमंत अमताने चिंब नाहवा
हे शिवा………शंभो…..
तु आपदा वारणारा तु दुःखीका तारणारा
होई कृपावंत विश्वातले आर्त, अभयंकरा शांतवा
हे शिवा……..शंभो…….
ॐ नमः शिवाय